"कृत्रिम बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:بنائی گئی ذہانت
छो Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
ओळ ९:
रुढ कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांचे शिक्षण व सांख्यिकी यांमध्ये विभागली जाते. यालाच चिन्हांवर आधारित, तर्काधारित, सुयोजित (neat A.I.) आणि परंपरागत कृत्रिम बुद्धिमत्ता (Good Old Fashioned A.I.) असेही म्हणतात. यामध्ये खालील पद्धती येतात:
 
# निष्णात प्रणाली (Expert system) - ही प्रणाली कार्यकारणभाव वापरुन निष्कर्ष काढते. ही प्रणाली प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करुनकरून निष्कर्षाप्रत पोहोचते.
# उदाहरणावरुन तर्क काढणे(Case based reasoning).
# बेसियन नेटवर्क.
# वर्तनाधारित बुध्दिमत्ता (Behaviour based intelligence) - मानवनिर्मित कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्याची विभागीय पद्धत.
 
 
संगणकीय बुद्धिमत्ता या पद्धतीमध्ये वारंवार होणारी क्रमश: निर्मिती किंवा शिक्षण यांचा समावेश होतो.
Line २० ⟶ १९:
यामध्ये खालील पद्धती येतात -
 
# ज्ञानतंतू जाल (Neural Network) - या प्रणाल्यांची पॅटर्न रेकग्निशनची क्षमता अत्यंत चांगली असते.
# फझी सिस्टिम्स (Fuzzy systems) - या प्रणाल्या अनिश्चित किंवा संदिग्ध माहितीवरुन कार्यकारणभाव शोधतात. यांचा उपयोग अनेक औद्योगिक व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये नियंत्रण करण्यासाठी करतात.
# उत्क्रांतीशील संगणन प्रणाली (Evolutionary Computation) - या प्रणाल्या गणसंख्या, जनुकीय बदल आणि "सक्षम तेच टिकेल" या जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करुनकरून दरवेळी आणखी अचूक उत्तर शोधतात.
 
 
या दोन मुख्य गटांना एकत्र करून संकरित बुद्धिमत्ता बनविण्याचा प्रयत्नही सतत चालू आहे. अत्यंत निष्णात असे सिद्धतेचे नियम हे ज्ञानतंतू जाल वापरून तयार करता येऊ शकतात किंवा निर्मितीचे नियम हे सांख्यिकी वापरुन शिक्षित केलेल्या प्रणाल्या उपयोगात आणून तयार करता येऊ शकतात.
Line ३३ ⟶ ३१:
 
'''आभार :'''
वरील लेख हा [[:en:Artificial_intelligenceArtificial intelligence|इंग्रजी विकिपीडियावरील लेखाचे]] स्वैर भाषांतर आहे.
 
[[वर्ग:संगणकशास्त्र]]