"ऑगस्ट ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो [r2.6.4] सांगकाम्याने वाढविले: kl:Aggusti 31
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ७:
* [[इ.स. १८०३|१८०३]] - [[लुईस आणि क्लार्क]] [[पिट्सबर्ग]]हून आपल्या मोहिमेवर निघाले.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-जनरल [[विल्यम टी. शेरमान]]ने [[अटलांटा]]वर हल्ला केला.
* [[इ.स. १८७६|१८७६]] - ऑट्टोमन सुलतान [[मुराद पाचवा, ऑट्टोमन सम्राट|मुराद पाचव्याला]] पदच्युत करुनकरून त्याचा भाऊ [[अब्दुल हमीद दुसरा, ऑट्टोमन सुलतान|अब्दुल हमीद दुसरा]] सम्राटपदी.
* [[इ.स. १८८६|१८८६]] - [[चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिना]]मध्ये भूकंप. १०० ठार.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[थॉमस अल्वा एडिसन]]ने [[कायनेटोस्कोप]]चा पेटंट घेतला.
ओळ ४५:
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[ई.जे. स्मिथ]] [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[उर्हो केक्कोनेन]] [[:वर्ग:फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष|फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९९५|१९९५]] -[[बियंत सिंग]], [[:वर्ग:पंजाबचे मुख्यमंत्री|पंजाबचा मुख्यमंत्री]]
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[प्रिन्सेस डायना]], ब्रिटीश राजकुमारी.
* १९९७ - [[डोडी फयेद]], ब्रिटीश उद्योगपती.
ओळ ५२:
* स्वभाषा दिन - [[मोल्दोव्हा]].
* स्वातंत्र्य दिन - [[त्रिनिदाद व टोबेगो]], [[किर्गिझीस्तान]].
-----
[[ऑगस्ट २९]] - [[ऑगस्ट ३०]] - '''ऑगस्ट ३१''' - [[सप्टेंबर १]] - [[सप्टेंबर २]] - [[ऑगस्ट महिना]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_३१" पासून हुडकले