"इ.स. १९३३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ml:1933
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ ४:
* [[फेब्रुवारी २]] - [[ऍडॉल्फ हिटलर]]ने [[जर्मनी]]ची संसद बरखास्त केली.
* [[फेब्रुवारी ९]] - [[साने गुरुजी]] यांनी [[नाशिक|नाशिकच्या]] कारागृहात असताना [[श्यामची आई]] या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
* [[फेब्रुवारी ११]] - [[महात्मा गांधी|म. गांधी]] यांच्या [[हरिजन वीकली]] चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
* [[फेब्रुवारी १७]] - अमेरिकेत [[दारूबंदी]] समाप्त.
* [[फेब्रुवारी २७]] - [[जर्मनी]]च्या संसदेला आग लागली.
ओळ १५:
* [[जुलै १२]] - [[अमेरिकन कॉँग्रेस]]ने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
* [[जुलै २०]] - [[लंडन]]मध्ये [[ज्यू]] व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.
* जुलै २० - [[जर्मनी]]च्या [[न्युरेम्बर्ग]] शहरात २०० [[ज्यू]] व्यापार्‍यांना अटक करुनकरून धिंड काढली गेली.
 
== जन्म ==
ओळ ३१:
== मृत्यू ==
* [[जुलै ३]] - [[हिपोलितो य्रिगोयेन]], [[:Category:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष]].
 
----
 
[[वर्ग:इ.स. १९३३]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९३३" पासून हुडकले