"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जन्माची आख्यायिका: clean up, replaced: तीने → तिने using AWB
छो →‎जन्माची आख्यायिका: clean up, replaced: तीला → तिला using AWB
ओळ ७:
स्त्री हरखून गेली व तिने शेजारी-पाजारी जावून सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकुन शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्री ने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
 
बारा वर्षांनी [[मछिंद्रनाथ]] परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भीक्षा देण्यास आली. तीलातिला पाहून मछिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मुल झालेच नाही. मछिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही.
त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मछिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मछिंद्रनाथ त्या मुलाला घेवून गेले. हाच मुलगा पुढे [[गोरक्षनाथ]] म्हणून प्रसिद्धीस आला.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरखनाथ" पासून हुडकले