"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो clean up, replaced: तीला → तिला using AWB
ओळ १:
'''टुलामरीन विमानतळ''' Tullamarine Airport हा [[मेलबर्न विमानतळ]] Melbourne Airport नावानेही ओळखला जातो. विमानांच्या वेळा व आवागमनाच्या सुवीधांसाठी येथे पाहा [http://www.melbourneairport.com.au/index.asp मेलबर्न विमानतळ]. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी विमानेही सुटतात.
काही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेटस्टार]] Jetstar , [[क्वांटास]] Qantas , [[व्हर्जिन ब्ल्यू]] Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा इ‌.स. १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. इ‌.स. [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीलातिला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.
 
या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.
ओळ ९:
हा विमानतळ रेल्वे द्वारे जोडण्याची योजनाही आखण्यात आली आहे.
 
[[स्कायबस]] सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस [[सदर्न क्रॉस स्टेशन]] Southern Cross Station या स्थानकावरून सुटते.
 
[[वर्ग:मेलबर्न]]