"तिरुपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
छो clean up, replaced: तेलगु → तेलुगू using AWB
ओळ ३:
'''तिरुपती''' हे स्थान [[आंध्र प्रदेश]] राज्यात आहे. [[बालाजी]] [[मंदिर|मंदिरासाठी]] विख्यात आहे.
 
'''तिरुपती''' हे [[भारत|भारतातील]] सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती([[विष्णू]]). येथे [[बालाजी|बालाजीचे]] विख्यात [[मंदिर]] आहे. शहरापासून जवळच असलेल्या [[डोंगर|डोंगरावर]] [[बालाजी|बालाजीचे]] [[मंदिर]] आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. [[तेलगुतेलुगू]] व [[तामिळ]] भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.[[बालाजी]] हा [[विष्णू|विष्णूचा]] अवतार मानला जातो. हे ठिकाण [[रेल्वे]] व महामार्गाने [[चेन्नई]] व [[बंगळूर]] या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तिरुपती" पासून हुडकले