"तेलुगू चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो clean up, replaced: तेलगु → तेलुगू (5) using AWB
ओळ १:
'''टॉलीवुड''' [[Tollywood]] (तेलुगू चित्रपट सृष्टी :తెలుగు సినీపరిశ్రమ आंध्रप्रदेश राज्याचा चित्रपट )हि '''भारतातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी''' आहे, तसेच '''जगातील सर्वात जास्त''' चित्रपट निर्मीती करणारा चित्रपट उद्योग आहे. '''टॉलीवूड''' हे नाव तेलगुतेलुगू भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते.तेलगुतेलुगू चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे इतर भाषेतील (भारतीय प्रादेशीक भाषा) चित्रपटांची देखील निर्मिती केली जाते.
आज [[तेलुगू]] सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो .भारतात देखील आंध्रप्रदेश व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तेलगुतेलुगू सिनेमा पहावयास मिळतो.
चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तेलगुतेलुगू चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले आहे.आज आंध्रप्रदेशातील ३७०० हुन अधिक चित्रपट गृहातुन टॉलीवुडचे चित्रपट प्रदर्शित होतात.(भारतातील सर्वात जास्त चित्रपट गृह आंध्र प्रदेशात आहेत.) ह्या चित्रपट सृष्टिने अनेक''' गिनिज बुक रेकॉर्ड्स''' प्राप्त केले आहेत.जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी होण्याकडे तेलगुतेलुगू सिनेमाची वाटचाल आहे.
 
[[वर्ग:चित्रपट]]
[[वर्ग:प्रसिद्ध चित्रपटसृष्टी]]