"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
त्यानि गहिनिनाथाना दिक्शा दिलि
छो →‎जन्माची आख्यायिका: clean up, replaced: तीने → तिने using AWB
ओळ ५:
त्यावर मछिंद्रनाथांनी स्त्री ला एक भस्माची चिमुट दिली आणि अशिर्वाद दिला, की मुलगा होईल.
 
स्त्री हरखून गेली व तीनेतिने शेजारी-पाजारी जावून सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकुन शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्री ने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
 
बारा वर्षांनी [[मछिंद्रनाथ]] परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भीक्षा देण्यास आली. तीला पाहून मछिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मुल झालेच नाही. मछिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरखनाथ" पासून हुडकले