"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: आणी → आणि using AWB
छो (सांगकाम्याने बदलले: ru:Обсценная лексика)
छो (clean up, replaced: आणी → आणि using AWB)
__विनाक्रमीत__
शिवी म्हणजे दुसर्‍या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही '''शिव्या''' या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच [[मराठी]]तदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रुढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा{{fact}} प्रभाव दिसून येतो.साहित्यात किंवा लिखित स्वरुपात ''शिव्या'' उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणार्‍या शिव्या या ''भ'' या शब्दापासुन सुरु होतात म्हणुन कोणी यास '''भ'''कार शब्द असेही म्हणतात.

== प्रकार ==

=== धर्म व जातिवाचक शिव्या ===

=== लैंगिकता ===
==== अनैतिकता, संबंधित व्यवसाय आणि अनौरस जन्म ====
* '''शिंच्या, रांच्या'''
हे दोन्ही शब्द ''शिंदळीच्या'' आणीआणि ''रांडेच्या''ची लघुरुपे आहेत. ''शिंदळी''चा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर ''रांड''चा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.)

== मराठी साहित्यात शिव्यांचा वापर ==

=== संत साहित्यातील शिव्यांचा वापर ===
मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे.

* रांडलेका हा शब्द अनौरस (विधवेची [वैधव्यानंतर जन्मलेली]) संतती या अर्थी वापरला आहे.

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे '''रांड''' ॥

तंव तो जाला '''भांड''' । चाहाड चोर '''शिंदळ''' ॥1॥

जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥

थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७

== मराठी म्हणींत शिव्यांचा वापर ==
==संदर्भ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1448171.cms रंगुनी रंगांत सार्‍या...]
* [http://www.marathishivya.com/ मराठीशिव्या.कॉम]