"चरक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ne:चरक
छो clean up, replaced: आणी → आणि (2) using AWB
ओळ ११:
चरकाच्या भाषांतराप्रमाणे, [[आरोग्य]] व [[रोग]] हे पूर्वनिर्धारीत नसतात व [[आयुष्य]] हे मानवी प्रयत्न व [[दिनचर्या|विशिष्ट दिनचर्येने]] व [[ऋतुचर्या|ऋतुचर्येने]] वाढविल्या जाउ शकते. [[भारतीय परंपरा|भारतीय परंपरेनुसार]] व [[आयुर्वेद]] प्रणालीनुसार, 'रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, तो होउच न देणे कधीही श्रेयस्कर' असे ठरविण्यात आले आहे.यात [[दिनचर्या]] बदलविणे, व [[निसर्ग|निसर्गाशी]] व चारही [[ऋतु|ऋतुंशी]] ती जुळविणे हे महत्वाचे मानले आहे. याने [[आरोग्य]] राखले जाते.
आचार्य चरकांनी केलेली काही विधाने खाली दिलेली आहेतः
: [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]] जो [[रुग्ण|रुग्णाच्या]] [[शरीर|शरीरात]] [[ज्ञान|ज्ञानाचा]] [[दिवा]] व ठोस आणीआणि योग्य समजुती घेउन जाउ शकत नाही तो [[रोग|रोगांवर]] कधीच [[उपचार]] करु शकत नाही. त्याने, [[वातावरण]], इत्यादी, रोगांवर परिणाम करणार्‍या सर्व बाबींचा [[अभ्यास]] केला पाहिजे व मगच त्याचेवर उपचार करावेत. (झालेल्या) रोगास दुरुस्त करण्यापेक्षा त्याचे निर्माणावर प्रतिबंध लावणे जास्त महत्वाचे आहे.
 
 
त्याने [[चरक संहिता|चरक संहितेत]] दिलेले आज दुर्लक्षित होत असणारे हे शेरे, अनिवार्य म्हणुन समोर येतात.या संहितेत असे अनेक शेरे आहेत जे आजही आदरास पात्र आहेत. त्यातील काही [[शरीरशास्त्र]],[[अर्भकशास्त्र]] इत्यादी क्षेत्रातील आहेत.
Line २७ ⟶ २६:
 
जुने वैद्य [[अत्रेय]] व [[अग्नीवेश]] यांचे मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात, लिहिल्या गेलेल्या विश्वकोषिय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करुन 'चरक संहिता' म्हणुन पुनर्लेखन केले.त्यास पुष्कळ प्रसिद्धी मिळाली.गेली दोन [[शतक|शतके]] [[आयुर्वेद]] या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानल्या जाते आणीआणि [[अरेबिक]] व [[लॅटीन]] यासह अन्य विदेशी भाषांमध्येही त्याचे भाषांतर झाले आहे.
 
 
== योगदान ==
Line ३९ ⟶ ३७:
[[चरक संहिता]] ही खालील ८ विभागात असुन त्यात एकुण १२० अध्याय आहेतः
 
# सुत्र स्थान
# निदान स्थान
# विमान स्थान
"https://mr.wikipedia.org/wiki/चरक" पासून हुडकले