"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे, added orphan tag using AWB
छो clean up, replaced: आणी → आणि (4) using AWB
ओळ १९:
'''चिंटू''' ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे. काही दोन वर्ष लोकसत्ता मधे येत होता.
==कथानक==
चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय घरातील मुलाचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातिल घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटू त्याच्या वयाच्या सर्व मुलाना असणरया समस्या भेडसावतात जसेकी पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खुप आवडतात. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधुन मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणीआणि खेळणं आवडत. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैरया तोडणे हा पण एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी पाळणे आवडते पण त्याचे आई पप्पा त्याल नेहमी विरोध करतात.
 
==पात्रे==
ओळ ३२:
 
===मिनी===
चिंटूच्या कंपुतली मुलगी. हिला शाळेत जाण, परिक्षा आणीआणि अभ्यास आवडतो. ती मनापासुन कविता करते परंतु तिच्या कंपुमध्ये कुणालाच तिच्या कविता आवडत नाहित. मिनीला आवडणार सर्व गोष्टी चिंटूला नकोश्या वाटतात. चिंटू आणीआणि मिनीच बहुतेक वेळेस पटत नाही.
 
===बगळ्या===
ओळ ३८:
 
===राजु===
राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकतवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहित, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करुन सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आल तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणीआणि भरपूर मार खातो.
 
===जोशी काकू===
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंटू" पासून हुडकले