"नर्व्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: hy:Ներվա
छो clean up, replaced: आणी → आणि using AWB
ओळ २:
'''मार्कस कोकैअस नर्व्हा''' ([[नोव्हेंबर ८]], [[इ.स. ३०]] - [[जानेवारी २७]], [[इ.स. ९८]]) हा तथाकथित ''पाच शहाण्या रोमन सम्राटां''पैकी पहिला होता.
 
त्याने [[सप्टेंबर १८]], [[इ.स. ९६]] ते मृत्युपर्यंत राज्य केले. सम्राटपदी येताच त्याने आधीच्या सम्राटाने कैद केलेले राजकीय कैदी सोडून दिले, त्यांची मालमत्ता परत केली आणीआणि [[रोमन सेनेट]]ला कारभारात सामील करून घेतले.
 
[[वर्ग:रोमन सम्राट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नर्व्हा" पासून हुडकले