"पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो clean up, replaced: आणी → आणि using AWB
ओळ १:
[[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन साम्राज्याच्या]] राज्यकर्त्यांना '''पवित्र रोमन सम्राट''' ही पदवी असे.
 
या साम्राज्यात आत्ताच्या [[जर्मनी]]चा बराचसा भाग, [[चेक प्रजासत्ताक]], [[ऑस्ट्रिया]], [[लिच्टेन्स्टेन]], [[स्लोव्हेनिया]], [[बेल्जियम]], [[लक्झेम्बर्ग]], [[पोलंड]]चा बराचसा भाग व [[नेदरलँड्स]]चा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात [[स्वित्झरलंड]], सगळे नेदरलँड्स आणीआणि [[फ्रांस]] व [[इटली]]चेही काही भाग समाविष्ट होते.
 
== सम्राटांची यादी ==
ओळ १२३:
[[लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट]], १७९०–१७९२
 
[[फ्रॅंकिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट]], १७९२–१८०६
 
[[वर्ग:इतिहास]]