"सायबेरियन रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो clean up, replaced: पासुन → पासून using AWB
ओळ १:
[[चित्र:Map Trans-Siberian railway.png|thumb|300 px|right|रशियाच्या नकाशावर लाल रंगाने दाखवलेला सायबेरियन रेल्वेचा मार्ग]]
'''सायबेरियन रेल्वे''' ({{lang-ru|Транссибирская магистраль}}) हा [[रशिया]] देशामधील पूर्व-पश्चिम धावणारा व [[सायबेरिया]] प्रदेशाला युरोपियन रशियासोबत जोडणारा एक मोठा रेल्वेमार्ग आहे. राजधानी [[मॉस्को]] पासुनपासून ह्या मार्गाची सुरुवात होते. ९,२८८ किमी धावणार्‍या ह्या रेल्वेमार्गाचे दुसरे टोक रशियाच्या अतिपूर्वेकडील [[व्लाडिव्होस्टॉक]] ह्या शहरात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ह्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू झाले व १९१६ साली सैबेरियन रेल्वेची सुरुवात झाली. मॉस्को ते व्लादिवोस्तोक हे अंतर ही रेल्वेगाडी ६ दिवस व ४ तासांत पूर्ण करते.
 
[[चित्र:TransSiberianRailwayAtKm9288.jpg|300 px|thumb|[[व्लाडिव्होस्टॉक]]मध्ये सायबेरियन रेल्वेचे टर्मिनस]]