"पाव (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १२ वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: देखिल → देखील using AWB
छो (clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB)
छो (clean up, replaced: देखिल → देखील using AWB)
{{हा लेख|’पाव’ नामक खाद्यपदार्थ|पाव}}
हा लेख पाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे. (खाद्य पदार्थ या दृष्टीने या [[नाम|नामातील]] '''व'''चा उच्चार दंतोष्ठ्य म्हणजे वरचे दात खालच्या ओठांना टेकवून होतो. पाव हा शब्द [[क्रियापद]] या अर्थाने देखिलदेखील येतो या पाव क्रियापद शब्दातील '''व''' उच्चार [[स्वर]] सदृश्य असून वस्तूतः तो व्यंजनिय '''व''' नाही, तसेच दातांचा ओठास स्पर्शही होत नाही या दृष्टीने हा उच्चार मराठीतील वर्णचिन्ह नसलेला वेगळा [[स्वर|स्वरच]] असल्याचे काही व्याकरणकार मानतात (संदर्भ मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर).
 
[[पाव - क्रियापद]] आणि '''पाव (खाद्यपदार्थ)''' हे दोन्ही लेख वेगळे न ठेवता एकच ठेवावेत असे काही संपादकांचे मत आहे व त्याबद्दल वाद आहे. आपले मत कृपया चर्चा पानावर नोंदवा. ‎