"प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेसुद्धा पाहा: Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
छो clean up, replaced: पासुन → पासून using AWB
ओळ १:
[[चित्र:Timezones2010.png|right|thumb|550 px|जगाच्या नकाशावर प्रमाणवेळा]]
'''प्रमाणवेळ''' ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बर्‍याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही [[यूटीसी]] पासुनपासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ [[भारतीय प्रमाणवेळ]]= यूटीसी + ५.३०, अमेरिकेची पूर्वप्रमाणवेळ= यूटीसी - ५:०० तर जपानची प्रमाणवेळ= यूटीसी + ९:००.
 
जगातील काही देशांमध्ये स्थानिक वेळेसोबत उन्हाळी प्रमाणवेळ (डेलाईट सेव्हिंग टाईम) वापरण्याची पद्धत प्रचलित आहे. ह्यानुसार उन्हाळी ऋतूमध्ये जास्त वेळ टिकणार्‍या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी सर्व स्थानिक घड्याळे १ तास पुढे ढकलली जातात.