"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो clean up, replaced: पासुन → पासून using AWB
ओळ २७:
'''पनवेल''' हे [[भारत]] देशातील, [[महाराष्ट्र]] राज्यातील,[[रायगड]] जिल्ह्यातील, [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातील]] एक शहर आहे.
 
'''{{PAGENAME}}'''उत्तर अक्षांश १८.५८', पूर्व रेखांश ७३.१२' वर वसलेले आणि बौद्ध कालापासून सर्वश्रुत असलेले पनवेल शहर सुमारे ८००-८५० वर्षापासून कोकणप्रांतातील,शुर्पारक भागातील किंवा उत्तर कोकणातील एक प्रमुख शहर म्हणून गणले जाते.याचे कारण म्हणजे,या शहराला लाभलेली त्याची अशा भौगोलिक वैशिष्टयांविषयी माहिती देत आहोत.पनवेलच्या पुर्व दिशेस उंच पर्वतात उगम पावणारी 'गाढी नदी' ज्या ठिकणी अरबी समुद्रास मिळते त्याच ठिकाणी वसलेले गाव म्हणजेच 'पनवेल' होय. जेथे गाढी नदी अरबी समुद्राला मिळते,तेथे पनवेल बंदर विकसित झले आहे.भारताचा पश्चिम किनारा दंतुर असल्याने व पनवेल बंदर मोठ्या समुद्रा पासुनसमुद्रापासून फ़ार आत असल्याने ते वादळांपासुन सुरक्षित असल्याने ह्या बंदराचा पुर्वी मोठ्या प्रमाणात विकास झाला.
 
'''{{PAGENAME}}'''फार काळापूर्वी आत्ताच्या पनवेलच्या परिसरात 'नाग' लोकांचे राज्य होते, त्या काळी पनवेलला 'पवनपल्ली' असे संबोधत असत. इतिहास कळात अनेक ठिकाणी पर्णवेला, पानवेला व पानवेल अशा अनेक नावांनी पनवेलला संबोधत असत. यादवांच्या काळात पनवेलला असलेल्या बंदरातून परदेशाशी व्यापार चालत असे. त्या वेळी देवगिरीच्या रामराजा यादवाचे अधिकारी ह्या गावाची काहीतरी नोंद करायला हवी म्हणून, 'पनवेल' हे समुद्राच्या काठावरचे व्यापार करणारे गाव म्हणून याला 'पण्यवेला' असे संबोधत असत. ह्या नावात दोन पदे आहेत, पहिले- 'पण्य' या शब्दाचा अर्थ 'विक्री करण्याचे' असा आहे. तर दुसरे पद- 'वेला' याचा अर्थ 'किनारा' किंवा 'ज्या वेळेला भरतीचे पाणी किनार्‍याला लागते ती हद्द' असा आहे. थोडक्यात 'बंदर' असा आहे. काही काळातच ह्या गावाच नाव बदलून 'पनवेल' असे झाले.
ओळ ३४:
==बाह्य दुवे==
* [http://www.Panveldirectory.Net पनवेलडिरेक्टरी.नेट]
 
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)|स्थानक={{PAGENAME}}|दक्षिणेकडचे स्थानक= खांदेश्वर|उत्तरेकडचे स्थानक= |स्थानक क्रमांक=२५|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=|अंतर=४९||||||||}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले