"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: तामीळ → तमिळ (23) using AWB
छो →‎राजीव गांधींचे तमिळ राजकारण: clean up, replaced: तमीळ → तमिळ using AWB
ओळ ४७:
== जयललितांचा काळ ==
[[चित्र:Images3.jpg|frame|जयललिता]]
=== राजीव गांधींचे तमीळतमिळ राजकारण ===
राज्य विधानसभेसाठी जानेवारी १९८९ मध्ये निवडणुका झाल्या. श्री.एम.जी.रामचन्द्रन यांच्यासारखा लोकप्रिय नेता गमावल्यामुळे आणि पक्षात पडलेल्या फुटीमुळे अभाअण्णाद्रमुक ताकद कमी झाली होती.१९६७ पासून काँग्रेस पक्ष राज्यात सरकार बनवू शकला नव्हता. द्रमुक पक्ष सुध्दा १३ वर्षे सत्तेबाहेर राहून मरगळलेल्या अवस्थेत होता.राजीव गांधींची असा अंदाज होता की दोन्ही द्रविड पक्षांचे सामर्थ्य पूर्वीपेक्षा कमी झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा सत्तेवर यायची संधी मिळाली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी १९८९ च्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढवेल असे जाहिर केले.