"हंबन्टोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''हंबन्टोटा''' (सिंहला भाषा: හම්බන්තොට, तमिळ भाषा: அம்பாந்தோட்டை) [...
 
No edit summary
ओळ १:
'''हंबन्टोटा''' ([[सिंहला भाषा]]: හම්බන්තොට, [[तमिळ भाषा]]: அம்பாந்தோட்டை) [[श्रीलंका|श्रीलंकेच्या]] दक्षिण किनार्‍यावरील शहर आहे. [[हंबंटोटा प्रांत|हंबंटोटा प्रांताची]] राजधानी असलेले हे शहर २००४च्या त्सुनामीमध्ये उद्ध्वस्त झाले होते. याची आता पुनर्रचना होत असून येथे मोठे समुद्री बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच [[महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान|क्रिकेटचे मैदान]] उभारण्यात येत आहेत. या क्रिकेटच्या मैदानात [[२०११ क्रिकेट विश्वचषक|२०११च्या क्रिकेट विश्वचषकाचे]] सामने खेळण्यात येतील.
 
{{विस्तार}}