"शिंच्यांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: is:Xinjiang
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.xinjiang.gov.cn/
}}
'''शिंच्यांग स्वायत्त प्रदेश''' (मराठी लेखनभेद: '''शिंच्यांग''', '''शिंज्यांग''' ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 新疆 ; [[फिन्यिन]]: ''Xīnjiāng'' ; [[उय्गुर भाषा|उय्गुर]]: شىنجاڭ ئۇيغۇر ئاپتونوم رايونى ;) हा [[चीन]] देशाचा आकाराने सर्वात मोठा राजकीय विभाग व एक स्वायत्त प्रदेश आहे. चीनच्या पश्चिम व वायव्य कोपर्‍यात वसलेल्या ह्या प्रदेशासोबत [[भारत]], [[पाकिस्तान]], [[अफगाणिस्तान]], [[रशिया]], [[ताजिकिस्तान]], [[किर्गिझस्तान]], [[कझाकस्तान]] व [[मंगोलिया]] ह्या देशांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत.
 
अनेकदा [[मध्य आशिया]]मध्ये गणल्या जाणार्‍या शिंच्यांग प्रदेशातील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. [[उरुम्छी]] ही शिंच्यांगाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.