"एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| आयसबीयन = ISBN 1-59339-292-3
| ओ सी यल सी = 71783328-->
[[चित्र:Americanized Encyclopædia Britannica title page.jpg|thumb|right|250px|एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या इ.स. १८९९ सालातील आवृत्तीचे पहिले पान]]
'''एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : ''Encyclopædia Britannica'') हा [[एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, इन्कॉ.]] कंपनीतर्फे प्रकाशित, [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] प्रसिद्ध [[ज्ञानकोश]] आहे. हा ज्ञानकोध प्रथमतः [[इ.स. १७६८]] साली [[स्कॉटलंड|स्कॉटलंडमध्ये]] निघाला. इंग्लिश भाषेतील विद्यमान ज्ञानकोशांमध्ये हा सर्वांत जुना ज्ञानकोश आहे. सध्या हा ज्ञानकोश CD मधेही मिळतो.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Encyclopædia Britannica|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.britannica.com/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.1911encyclopedia.org/|{{लेखनाव}} - ११ वी आवृत्ती|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:इंग्लिश भाषेतील ज्ञानकोश]]