"चर्चा:बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रट्टा कि रट्ट
ओळ ४५५:
 
[[सदस्य:विजय|विजय]] १२:०९, ४ मार्च २००७ (UTC)
 
== रट्टा कि रट्ट ==
 
लेखात लिहिले आहे - ''सौंदती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगांव शहराची...''
 
या राज्यकर्त्यांचे नाव रट्टा असेच होते की हा शब्द ''रट्ट''च्या इंग्लिश उच्चारावरुन अपभ्रंशित आहे?
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १६:३८, १२ मार्च २००७ (UTC)
"बेळगांव" पानाकडे परत चला.