"शोकाकु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''शोकाकु''' (जपानी:翔鶴, उडता बगळा) ही [[जपानचे शाही आरमार|जपानच्या शाह...
 
No edit summary
ओळ १:
'''शोकाकु''' ([[जपानी|जपानी भाषा]]:翔鶴, उडता बगळा) ही [[जपानचे शाही आरमार|जपानच्या शाही आरमाराची]] [[विमानवाहू नौका]] होती. [[शोकोकु प्रकार|शोकोकु प्रकाराची]] ही पहिली विवानौका होती. शोकाकु आणि तिची जुळी नौका [[झुइकाकु]] यांनी [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] अनेक महत्वाच्या समुद्री लढायांमध्ये भाग घेतला.
 
[[पर्ल हार्बर वरील हल्ला|पर्ल हार्बर]] आणि [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईत]] शोकाकुवरील विमानांनी मोठी कामगिरी बजावली.<ref name="nhc-photos">{{cite web | url= http://www.history.navy.mil/photos/sh-fornv/japan/japsh-s/shokaku.htm | title= Japanese Navy Ships — ''Shokaku'' (Aircraft Carrier, 1941–1944) |date= 4 June 2000 |work= |publisher= [[Naval Historical Center|U.S. Naval Historical Center]] | accessdate= 2008-02-13}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:जपानी विमानवाहू नौका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शोकाकु" पासून हुडकले