"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎वाहतुक व्यवस्था: शुद्धलेखन
ओळ १६४:
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधुंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोल्डड्रिंक्स यांची ''मस्तानी'', बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासीयत. जंगली महाराज रस्ता, कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्गसन रस्ता ही पुण्यातील खव्वयांची आवडती ठिकाणं आहेत. फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिध्द आहे. अमृततुल्ये ही चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
 
पुण्यातील डायनिंग हॉल्स ही अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादीतअमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी हे इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिध्द आहे.जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडतं.
 
==प्रसारमाध्यमे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले