"सुश्रुत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''सुश्रुत''' हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. [[सुश्रुत संहिता]] या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शास्त्रक्रियेच्याशस्त्रक्रियेच्या पद्धती आणि १२० पेक्षा जास्त शस्त्रक्रियेकरिता लागणार्‍या साहित्यांचे१२० पेक्षा हत्यारांचे वर्णन केले आहे. तसेच या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.
 
गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे त्याच परिसरात सुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला. शल्यक्रियेमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे सुश्रुत शल्याक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सुश्रुत" पासून हुडकले