"विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
पुणे
 
विषय: इंटरनेटवरील 'मराठी विक्शनरी' (मुक्त शब्दकोश) आणि 'मराठी विकिपीडिया' (मुक्त विश्वकोश) प्रकल्पांसंदर्भात मराठी भाषेच्या समस्त अभ्यासकांना आवाहन .
 
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
इंटरनेटवरील 'इंग्रजी विकिपीडिया'मध्ये १५ लाखांहून अधिक आणि 'इंग्रजी विक्शनरी'मध्ये ३ लाखांहून अधिक विविध विषय किंवा शब्दांबद्दलचे लेख मुक्तस्रोतात उपलब्ध झाले असल्याचे आपणास विदित असेल.
 
मराठी विकिपीडिया हे इंटरनेट वरील मराठी भाषी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि सामायिक संकेतस्थळ आहे.मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्श्नरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी प्रकल्पात सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.
==मराठीप्रेमी लेखक पाहिजेत!==
 
मराठी भाषेच्या अभ्यासकांचा http://mr.wikipedia.org/ येथे लेखन सहयोग मिळाला तर मराठी भाषेसचा द्न्यान भाषा म्हणून संवर्धन करणारं हे दालन अधिकाधिक समृद्ध होईल.
 
मराठी भाषा विभाग प्रमुख या नात्याने सोबत जोडलेले आवाहन आणि परिपत्रक आपणास परिचीत मराठी भाषेच्या अभ्यासकांना माहिती साठी पाठवावे तसेच विभागाच्या आणि वाचनालयाच्या नोटीस बोर्डवर लावावे असे नम्र निवेदन आहे.
 
 
==आवाहन : मराठीप्रेमी लेखक पाहिजेत!==
 
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध विषयांवर लेखन करणारे लेखक पाहिजेत!' अशा आशयाची जाहिरात कुठे येईल असं वाटतं? नाही ना? पण इंटरनेटवरील मराठी विकिपिडियावर (http://mr.wikipedia.org ) या आशयाचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आज तब्बल सव्वाचार हजारांहून अधिक लेख या मुक्तकोषावर वाचता येतात, हे त्याचंच द्योतक.