"भारताच्या अधिकृत भाषांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Typo fixing, replaced: हे देखील पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ १:
हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील [http://en.wikipedia.org/wiki/Official_languages_of_India लेखाचे] भाषांतर आहे.
 
 
भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० [[बोलीभाषा]] आहेत. [[भारतीय राज्यघटना|भारतीय राज्यघटनेनुसार]] [[इंग्रजी]] आणि [[हिंदी]] या केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. राज्य सरकारे केंद्र सरकारशी व्यवहार करताना आपल्या स्वत:च्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात. उदाहरणार्थ, केंद्र सरकार काही माहिती इंग्रजी आणि हिंदी भाषेत महाराष्ट्र सरकारकडे पाठवते. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारशी संवाद साधताना मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करते. <BR>
Line ७ ⟶ ६:
घटनेच्या ३४३ व्या कलमानुसार [[देवनागरी]] लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्र सरकारच्या व्यवहाराची प्रमुख भाषा तर इंग्रजी ही व्यवहाराची सहकारी भाषा आहे. १९५० साली इंग्रजीचा व्यवहारातील वापर बंद करण्याचे घटनेने मान्य केले होते. दक्षिणेकडील राज्यांच्या विरोधामुळे इंग्रजीचा व्यवहारातील वापर हा १९६५ पासून पुन्हा सुरु करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारशी व्यवहार करताना उपरोल्लिखित द्विभाषा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.<BR>
वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव यामुळे इंग्रजी हीच आता केंद्र सरकाराशी व्यवहाराची प्रमुख भाषा झाली आहे. त्यामुळे इंग्रजीऐवजी हिंदीचा केंद्र सरकारशी व्यवहाराची भाषा म्हणून स्वीकारणे शक्य नाही.
 
 
== अधिकृत भाषा - केंद्र सरकार ==
Line १६८ ⟶ १६६:
=== बिहारी ===
खालील बिहारी भाषांच्या भाषिकांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त आहे. यांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही.
#'''[[अंगिका]]''' — उत्तर आणि दक्षिण बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील माल्डा जिल्ह्यात बोलली जाते.
#'''[[भोजपुरी]]''' — बिहार
#'''[[मागधी]]''' — दक्षिण बिहार
Line १८२ ⟶ १८०:
#'''[[हरयाणवी]]''' - [[हरयाणा]]मधील एक बोलीभाषा.
#'''[[भिली]]''' ([[भिल्ल]] टोळ्या)
#'''[[गोंडी ]]''' ([[गोंड]] टोळ्या)
#'''[[कोडवा टाक]]''', [[कर्नाटक]]मधील कोडागू जिल्ह्यात बोलली जाते.
#'''[[कच्छी]]''' — [[गुजरात]]मधील [[कच्छ]] प्रांत.
Line १९२ ⟶ १९०:
#'''[[महल]]''' — लक्षद्वीप प्रदेशातील मिनिकॉय बेटावर ही भाषा बोलली जाते.
 
== हेसुद्धा पाहा ==
== हे देखील पहा ==
* [[भारतातील विविध भाषिकांची संख्येनुसार यादी]]
* [[भारतीय भाषा]]
 
 
== दुवे ==
* [http://www.constitution.org/cons/india/const.html भारतीय संविधान]
* [http://rajbhasha.nic.in/ अधिकृत भाषा विभाग (डीओएल)]
* [http://www.ciil.org/ भारतीय भाषा मध्यवर्ती संस्थान]
* [http://www.ethnologue.com/show_country.asp?name=IN ईथ्नोलॉग]
* [http://tdil.mit.gov.in/news.htm टीडीआयएल एमाआयटी भारत सरकार]
 
 
[[वर्ग:भारतीय भाषा]]