"उत्क्रांतिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
उत्क्रांतिवाद :
'''सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेवूघेऊ शकतात) त्याच सजीव जाती काळाच्या ओघात टिकतात. तसेचज्यांना पूर्वीच्याहे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जातींजाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षंवर्षे जावी लागतात.''' असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.
हा सिद्धांत [[चार्ल्‌सचार्ल्स डार्विन]] आणि [[अल्फ्रेड रसेल वॅलेस]] यांनी [[१ जुलै]] [[इ.स १८५८]] मध्ये मांडला.
तसेच [[चार्ल्‌सचार्ल्स डार्विन]] याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज्‌स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाइफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना [[लेखक]] [[शास्त्रज्ञ]] [[निरंजन घाटे]] म्हणतात, "प्राणीजगतातप्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येतं. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".
==उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले==
[[इ.स १८५८]] पुर्वीपूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद.
* [[लामार्क]]
* [[माल्थस]] - 'ऑन पॉप्युलेशन' या निबंधाचे लेखन. जगण्यालायक जीव जगतात. जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात असा विचार [[अल्फ्रेड रसेल वॅलेस]] यांच्या मनात प्रवृत्त करणारा [[निबंध]].
* [[थालेस]] - एजियन तटाचे [[सागर]] व त्याची निरिक्षणे
* [[ऍरिस्टॉटल]] - नैसर्गिक प्रक्रियेनंप्रक्रियेने आधी [[वनस्पती]], मग [[प्राणी]] निर्माण होत होत माणूस तयार झाला, असं लिहून ठेवले.
* [[इरॅस्मस डार्विन ]]
* [[पॅट्रिक मॅथ्यू]] - स्कॉटिश [[निसर्गशास्त्रज्ञ]] आणि [[फळशेतीतज्ज्ञ]] यांनी नैसर्गिक निवडीचंनिवडीचे तत्त्व प्रथम मांडले.
* [[विल्यम चार्लस्‌चार्ल्स‌ वेल्स]] - मानवी त्वचेचा [[रंग]] व नैसर्गिक निवडी संबंधीनिवडींसंबंधी निबंध लेखन व संशोधन.
 
==उत्क्रांतिवादाचे परिणाम==
===समाजशास्त्रीय===
* धार्मीकधार्मिक विचारांचे उच्चाटन
===जीवशास्त्रीय===
* विवीधविविध जीव व त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास
* पुराजीवशास्त्राला चालना
==सूक्ष्मजीवशास्त्र==
ओळ ३१:
 
===धार्मिक===
* देवानंदेवाने मानव निर्माण केला नसून मानवाने [[देव]] ही कल्पना केली आहे हे तत्त्व मांडले गेले.
* चर्च चेचर्चचे महत्त्व संपले.
* [[धर्म]] या विचारा पलिकडेविचारापलीकडे मानवाची वाटचाल सुरुसुरू.
 
==तंत्रज्ञान उत्क्रांति==
===वाहने===
* विजे वरीलविजेवरील मोटार [[टोयोटा प्रियस]]
* इतर मोटार उत्पादकांच्या गाड्या
==इंधन उत्क्रांति==
==संगणक उत्क्रांति==
===तंत्रज्ञान व चीपसेटसचिपसेट्स मधील बदल===
===आज्ञावली व प्रणालीची प्रगती===