"विश्रामबाग वाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Vishrambag Wada Pune.JPG|thumb|right|300px|[[पुणे|पुण्यातील]] विश्रामबाग वाडा]]
'''विश्रामबाग वाडा''' हा [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] [[पेशवा]] [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरा बाजीराव]] याचा जुन्या [[पुणे|पुण्यातील]] राहता [[वाडा]] होता. इ.स. १८०७ साली सुमारे ३.५ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. [[शनिवार वाडा]] या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसर्‍या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात]] इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसर्‍या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेर्‍या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.
 
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:पुणे]]
* {{संकेतस्थळ|http://www.maharashtratourism.net/monuments/vishrambag-wada.html|महाराष्ट्र पर्यटन विभागाचे संकेतस्थळ - {{लेखनाव}}|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:पुण्याचा इतिहास]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
 
[[en:Vishrambaug Wada]]