"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
 
==नाट्यसंपदा==
पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ’नाट्यनिकेतन’ मधून’नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ’अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करुकरू लागले. आपले स्नेही [[मोहन वाघ]] आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी १९६३ साली ’नाट्यसंपदा’ ह्या संस्थेची स्थापना केली. [[विद्याधर गोखले]] लिखीत ’अमृत झाले जहराचे’ आणि [[वसंत कानेटकर]] ह्यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके ’नाटयसंपदे’ने’नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.
 
मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मीतीनेनिर्मितीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. १९७० लामध्ये ’तो मी नव्हेच’ हेनव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे पंतांनी ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले.
 
==अभिनीत नाटके==