"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
 
== जन्म आणि सुरुवातीचा काळ ==
पण्शीकरांचापणशीकरांचा जन्म फणसेवाडीमुंबईत मुंबईफणसवाडी येथे वेदविद्यासंपंन्नवेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णूशास्त्रीविष्णुशास्त्री हे चतुर्वेदी, दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृताचेसंस्कृत प्रकांडपंडीतप्रकांडपंडित होते.
 
मात्र लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च [[इ.स. १९५५|१९५५]] ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक [[मो.ग.रांगणेकर|मो.ग.रांगणेकरांच्या]] ’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
 
==तो मी नव्हेच==