"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १२:
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| इतर_नावे = पंत
| कार्यक्षेत्र = नाट्य अभिनेता, दिगदर्शनदिग्दर्शन, निर्माता
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]
ओळ २०:
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = संगीत नाटक अकादमी पुरस्कार <br/> महाराष्ट्र गौरव पुरस्कार <br/>जागतिक मराठी परिषद पुरस्कार</br> महाराष्ट्र भूषण पुरस्कार
| वडील_नाव = विष्णूशास्त्रीगोपाळराव(विष्णुशास्त्री) पेंढारकर
| आई_नाव = राधाबाई गोपाळराव पेंढारकर
| पती_नाव =
ओळ २९:
}}
 
'''प्रभाकर पणशीकर''' तथा पंत (१४ मार्च १९३१ - १३ जानेवारी २०११) हे मराठी रंगभूमीवरील एक जेष्ठज्येष्ठ नट, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. [[आचार्य अत्रे]] लिखीतलिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुलेभूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखिलभूमिकादेखील पंतानी अजरामर केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
 
प्रभाकर पण्शीकरांनीपणशीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर नाट्य प्रयोग केले. मराठी सोबतचमराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यासोबतचयांसोबतच एक ईंग्रजीइंग्रजी मालिका आणिकेल्या रेडिओआणि साठीरेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचनंनाट्यवाचने केली.