"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]
| कारकीर्द_काळ = १९५५ - १९९५
| प्रमुख_नाटके = [['''तो मी नव्हेच!]]''', '''इथे ओशाळला मृत्यू''', '''अश्रूंची झाली फुले''', '''बेईमान'''
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
ओळ ३६:
मात्र लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च [[इ.स. १९५५|१९५५]] ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक [[मो.ग.रांगणेकर|मो.ग.रांगणेकरांच्या]] ’नाट्यनिकेतन’ संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
 
== तो मी नव्हेच===
१९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा पंतांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ ला ’तो मी नव्हेच’ चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका काही क्षणांत भूमिकाबदलासह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले.