"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
''''प्रभाकर पणशीकर''''
{{माहितीचौकट दिग्दर्शक
(14 March 1931 - 13 January 2011)
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
''''| पूर्ण_नाव = प्रभाकर विष्णू पणशीकर''''
| जन्म_दिनांक = [[१४ मार्च]], [[इ.स. १९३१|१९३१]]
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[१३ जानेवारी]], [[इ.स. २०११|२०११]]
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| इतर_नावे = पंत
| कार्यक्षेत्र = नाट्य अभिनेता, दिगदर्शन, निर्माता
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]
| कारकीर्द_काळ = १९५५ - १९९५
| प्रमुख_नाटके = [[तो मी नव्हेच!]], '''इथे ओशाळला मृत्यू''', '''अश्रूंची झाली फुले''', '''बेईमान'''
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = संगीत नाटक अकादमी पुरस्कार <br/> महाराष्ट्र गौरव पुरस्कार <br/>जागतिक मराठी परिषद पुरस्कार</br> महाराष्ट्र भूषण पुरस्कार
| वडील_नाव = विष्णूशास्त्री पेंढारकर
| आई_नाव = राधाबाई गोपाळराव पेंढारकर
| पती_नाव =
धर्मपत्नी| :पत्नी_नाव = विजया कुलकर्णी
| अपत्ये = जान्हवी पणशीकर, रघुनंदन पणशीकर
| संकेतस्थळ = http://http://www.natyasampada.com/
| तळटिपा =
}}
 
'''प्रभाकर पणशीकर''' तथा पंत (१४ मार्च १९३१ - १३ जानेवारी २०११) हे मराठी रंगभूमीवरील एक जेष्ठ नट, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. [[आचार्य अत्रे]] लिखीत 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुले ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखिल पंतानी अजरामर केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
पण्शीकरांचा जन्म फणसेवाडी मुंबई येथे एका कर्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला..
 
मराठी नाट्य दिग्दर्शक म.ग.रांगणेकर यांच्या 'तो मी नव्हेच' या नाट्काने १९६२ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरवात केली..
== जन्म आणि सुरुवातीचा काळ ==
पण्शीकरांचा जन्म फणसेवाडी मुंबई येथे वेदविद्यासंपंन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णूशास्त्री हे चतुर्वेदी, दशग्रंथी ब्राह्मण होते तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृताचे प्रकांडपंडीत होते.
 
मात्र लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च [[इ.स. १९५५|१९५५]] ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक [[मो.ग.रांगणेकर|मो.ग.रांगणेकरांच्या]] ’नाट्यनिकेतन’ संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
 
== तो मी नव्हेच===
१९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा पंतांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ ला ’तो मी नव्हेच’ चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका काही क्षणांत भूमिकाबदलासह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले.
 
धर्मपत्नी : विजया कुलकर्णी
मुले : तीन(जान्हवी पण्शीकर-सिंघ,रघुनंदन पण्शीकर)
 
*त्यांची काही प्रसिद्ध नाटके..
 
तो मी नव्हेच,(लखोबा लोखंडे)
Line २६ ⟶ ५७:
६)पुत्रकामेष्ठी
 
श्री प्रभाकर पण्शीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत सुमारे ८००० च्या वर नाट्य प्रयोग केलेत..मराठी सोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. ४ मराठी चित्रपट,४ मराठी मालिका यासोबतच १ ईंग्रजी मालिका आणि रेडिओ साठी तर असंख्य नाट्यवाचनं केली. नाट्यसृष्टीतील अनेक बहुमानाचे सन्मानप्राप्त.
४ मराठी चित्रपट,४ मराठी मालिका यासोबतच १ ईंग्रजी मालिका आणि रेडिओ साठी तर असंख्य नाट्यवाचनं केलीत...नाट्यसृष्टीतील अनेक बहुमानाचे सन्मानप्राप्त..
नाट्यसंपदा या बहुचर्चित संस्थेचे मालक..
तो मी नव्हेच सारखे नाटक आणि त्यातल्या पणशीकरांच्या लखोबांसारखा लखोबा दहा हजार वर्षात होणार नाही असेच प्रत्येक जण म्हणेल...
तो मी नव्हेच मधला राधे:श्याम महाराजांचा प्रवेश , आणि अश्रूंची झाली फुले मधील प्रोफेसर विद्यानंद विसरता येत नाही. त्यांचे सुस्पष्ट,स्वच्छ शब्दोच्चार भलतेच रंगवून सोडतात...
७७ / ७८ व्या वर्षीही ते तेवढ्याच ताकदीनं नाटक उभं करीत..
वयाच्या सोळाव्या वर्षापासुन सुरु झालेल्या प्रवासाला आजपर्यंत विश्राम नव्हता..जीवनाचा प्रत्येक दिवस..कशाला क्षण न क्षण भरभरुन जगलेला हा अवलिया " तो मी नव्हेच " असे म्हणत मृत्युला हुलकावणी द्यायला विसरला..
मृत्युला ' तोच मी ' म्हणत सामोरे जाणार्‍या लखोबांना आणि आयुष्यभर 'रंगभूमी हीच कर्मभूमी' सर्वार्थाने सत्य करून दाखविणार्‍या या नटश्रेष्ठास विनम्र श्रद्धांजली.
 
*त्यांचे आत्मचरित्र 'तोच मी' पंतांनी त्या पुस्तकाचा शेवट किती चटका लावणारा केला आहे..त्यातल्या काहि ओळी..
 
"....मला मनापासून वाटतं, की माझं आयुष्य मी जगलोय, कृतार्थपणे जगलोय. माझा जीवनरसाचा हा प्याला रिता झाला की पुन्हा भरला जाणार आहे - कुणासाठी तरी ! मी या जीवनावर प्राणापलीकडे प्रेम केलंय. माझी वेळ भरली की परमेश्वरा मला घेऊन जा. मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. "पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्' हे चक्र कुणा शंकराचार्यांना मान्य नसेलही. मला मात्र ते शंभर टक्के मान्य आहे. मी माझ्या परमेश्वराकडे एकच मागणं मागेन की - 'मला पुन्हा नटाचाच जन्म दे - आणि तोही या मराठी भूमीतच दे !"
 
*मानसन्मान आणि पुरस्कार :