"राष्ट्रीय महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ ५:
[[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[वाराणसी]] ते [[तामिळनाडू]]तील [[कन्याकुमारी]] पर्यंत धावणारा तसेच [[जबलपुर]], [[नागपुर]], [[हैद्राबाद]] व [[बंगळूर]] ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब [[राष्ट्रीय महामार्ग ७|रा. म. ७]] हा सर्वात लांब तर [[एर्नाकुलम]] ते [[कोची]] असा ६ किमी धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ४७अ|रा. म. ४७अ]] हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. [[दिल्ली]]-[[आग्रा]] ([[राष्ट्रीय महामार्ग २|रा. म. २]]), [[दिल्ली]]-[[जयपुर]] ([[राष्ट्रीय महामार्ग ८|रा. म. ८]]), [[अहमदाबाद]]-[[वडोदरा]] ([[राष्ट्रीय महामार्ग ८|रा. म. ८]]), [[मुंबई]]-[[पुणे]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]]), [[बंगळूर]]-[[चेन्नई]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]]) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.
 
==हेसुद्धा पाहा==
==हे पण पहा==
*[[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]]
*[[राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना]]
ओळ १४:
==संदर्भ==
{{reflist}}
 
 
{{राष्ट्रीय महामार्ग}}