"डायनोसॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो [r2.6.4] सांगकाम्याने वाढविले: my:ဒိုင်နိုဆော
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ ४५:
}}
'''डायनोसॉर''' हे [[इतिहासपूर्व]] काळातील [[पृथ्वी]]वरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणार्‍या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.
 
 
सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रादरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला.
 
== हेसुद्धा पाहा ==
 
== हे पण पहा ==
* [[टायरॅनॉसॉरस]]
* [[ट्रायसेराटॉप्स]]
* [[अॅपाटोसॉरस]]
* [[स्टेगोसॉरस]]
 
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डायनोसॉर" पासून हुडकले