"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: en:Prabhakar Panshikar
No edit summary
ओळ १:
''''प्रभाकर पणशीकर''''
'''प्रभाकर पणशीकर''' हे एक [[मराठी]] [[नाट्य-अभिनेता|नाट्य-अभिनेते]] आहेत. ते प्रमुख्याने ''[[तो मी नव्हेच]]'' या नाटकातील ''लखोबा लोखंडे'' या भूमिकेकरिता प्रसिद्ध आहेत.
(14 March 1931 - 13 January 2011)
 
पण्शीकरांचा जन्म फणसेवाडी मुंबई येथे एका कर्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला..
[[Category:मराठी अभिनेते|पणशीकर, प्रभाकर]]
मराठी नाट्य दिग्दर्शक म.ग.रांगणेकर यांच्या 'तो मी नव्हेच' या नाट्काने १९६२ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरवात केली..
[[Category:मराठी नाट्यअभिनेते|पणशीकर, प्रभाकर]]
 
धर्मपत्नी : विजया कुलकर्णी
[[en:Prabhakar Panshikar]]
मुले : तीन(जान्हवी पण्शीकर-सिंघ,रघुनंदन पण्शीकर)
 
*त्यांची काही प्रसिद्ध नाटके..
 
तो मी नव्हेच,(लखोबा लोखंडे)
इथे ओशळला मृत्यु,
अश्रुंची झाली फुले,
थँक यु मि. ग्लाड,
जेव्हा गवताला भाले फुटतात,
भटाला दिली ओसरी,
 
*निर्मित केलेली प्रसिद्ध नाटके :
 
१)संगीत मदनाची मंजिरी
२)संगीत सुवर्ण तुला
३)कट्यार काळजात घुसली
४)अंधार माझा सोबती
५)किमयागार
६)पुत्रकामेष्ठी
 
श्री प्रभाकर पण्शीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत सुमारे ८००० च्या वर नाट्य प्रयोग केलेत..मराठी सोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली...
४ मराठी चित्रपट,४ मराठी मालिका यासोबतच १ ईंग्रजी मालिका आणि रेडिओ साठी तर असंख्य नाट्यवाचनं केलीत...नाट्यसृष्टीतील अनेक बहुमानाचे सन्मानप्राप्त..
नाट्यसंपदा या बहुचर्चित संस्थेचे मालक..
तो मी नव्हेच सारखे नाटक आणि त्यातल्या पणशीकरांच्या लखोबांसारखा लखोबा दहा हजार वर्षात होणार नाही असेच प्रत्येक जण म्हणेल...
तो मी नव्हेच मधला राधे:श्याम महाराजांचा प्रवेश , आणि अश्रूंची झाली फुले मधील प्रोफेसर विद्यानंद विसरता येत नाही. त्यांचे सुस्पष्ट,स्वच्छ शब्दोच्चार भलतेच रंगवून सोडतात...
७७ / ७८ व्या वर्षीही ते तेवढ्याच ताकदीनं नाटक उभं करीत..
वयाच्या सोळाव्या वर्षापासुन सुरु झालेल्या प्रवासाला आजपर्यंत विश्राम नव्हता..जीवनाचा प्रत्येक दिवस..कशाला क्षण न क्षण भरभरुन जगलेला हा अवलिया " तो मी नव्हेच " असे म्हणत मृत्युला हुलकावणी द्यायला विसरला..
मृत्युला ' तोच मी ' म्हणत सामोरे जाणार्‍या लखोबांना आणि आयुष्यभर 'रंगभूमी हीच कर्मभूमी' सर्वार्थाने सत्य करून दाखविणार्‍या या नटश्रेष्ठास विनम्र श्रद्धांजली.
 
*त्यांचे आत्मचरित्र 'तोच मी' पंतांनी त्या पुस्तकाचा शेवट किती चटका लावणारा केला आहे..त्यातल्या काहि ओळी..
 
"....मला मनापासून वाटतं, की माझं आयुष्य मी जगलोय, कृतार्थपणे जगलोय. माझा जीवनरसाचा हा प्याला रिता झाला की पुन्हा भरला जाणार आहे - कुणासाठी तरी ! मी या जीवनावर प्राणापलीकडे प्रेम केलंय. माझी वेळ भरली की परमेश्वरा मला घेऊन जा. मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. "पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्' हे चक्र कुणा शंकराचार्यांना मान्य नसेलही. मला मात्र ते शंभर टक्के मान्य आहे. मी माझ्या परमेश्वराकडे एकच मागणं मागेन की - 'मला पुन्हा नटाचाच जन्म दे - आणि तोही या मराठी भूमीतच दे !"
 
*मानसन्मान आणि पुरस्कार :
 
१]विष्णुदास भावे सुवर्ण पदक
२]राजेश्री शाहु सुवर्ण पदक
३]नाट्यगौरव सुवर्ण पपुरस्कार
४]संगीत नाटक अकादमी पपुरस्कार
५]नटसम्राट बालगंधर्व स्मृती पुरस्कार
६]नट्श्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार
७]डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती पुरस्कार
८]नट्वर्य दत्तराम पुरस्कार
९]आचार्य अत्रे पुरस्कार
१०]कलाश्री पुरस्कार
११]उत्तुंग पुरस्कार
१२]महाराष्ट्र गौरव पुरस्कार
१३]जागतिक मराठी परिषद पुरस्कार
१४]दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार
१५]नाट्य दर्पण-'Man Of The Year'
१६]नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृती पुरस्कार
१७]नवरत्न पुरस्कार
१८]रत्नप्पा कुंभार पुरस्कार
१९]महाराष्ट्र भुषण पुरस्कार
 
२०]महाराष्ट्र शासनाचा प्रथम जीवन गौरव पुरस्कार नंतर ह्या पुरस्काराचे 'प्रभाकर पण्शीकर पुरस्कार असे नामांतर करण्यात आले..
 
संदर्भ :
*तो मी नव्हेच - प्र.के.अत्रे.
*तोच मी - पभाकर पण्शीकर.