"बिटटॉरेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ms:BitTorrent (protokol)
छो Typo fixing, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे, added orphan tag using AWB
ओळ १:
{{Orphan|date=जानेवारी २०११}}
बिटटॉरेंट (BitTorrent) हे 'पिअर-टू-पिअर' पद्धतीने संगणक फाईल्स् वितरण करण्यासाठीच्या एका [[प्रोटोकॉल]]चे नाव आहे. तसेच, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग करणार्‍या एका [[मुक्त सॉफ्टवेअर]]लाही 'बिटटॉरेंट' ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही डिजिटल माहितीचे (दृक/श्राव्य माध्यम व इतर विविध स्वरूपातील) [[इंटरनेट]]वरून वितरण करण्यासाठी बिटटॉरेंटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, बिटटॉरेंटचा वापर करून गाणी, सिनेमा वा टेलिव्हिजनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जातात.
 
'''बिटटॉरेंट''' (BitTorrent) हे 'पिअर-टू-पिअर' पद्धतीने संगणक फाईल्स् वितरण करण्यासाठीच्या एका [[प्रोटोकॉल]]चे नाव आहे. तसेच, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग करणार्‍या एका [[मुक्त सॉफ्टवेअर]]लाही 'बिटटॉरेंट' ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही डिजिटल माहितीचे (दृक/श्राव्य माध्यम व इतर विविध स्वरूपातील) [[इंटरनेट]]वरून वितरण करण्यासाठी बिटटॉरेंटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, बिटटॉरेंटचा वापर करून गाणी, सिनेमा वा टेलिव्हिजनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जातात.
 
बिटटॉरेंट प्रोटोकॉलची रचना सर्वप्रथम 'ब्रॅम कोहन' ह्या अमेरिकन प्रोग्रॅमरने केली. सध्या 'बिटटॉरेंट इनकॉर्पोरेटेड (BitTorrent Inc.)' ही कंपनी बिटटॉरेंटचा पुढील विकास करते.
Line ९ ⟶ ११:
=सर्वसाधारण रचना=
 
बिटटॉरेंटद्वारे फाईल्स वितरीत करण्यासाठी सर्वप्रथम बिटटॉरेंट सॉफ्टवेअरचा उपयोग करून एक 'टॉरेंट' तयार केला जातो. 'टॉरेंट' म्हणजे एक फाईल असते, ज्यात वितरणासाठी गरज असलेले सगळे तपशील साठवलेले असतात. उदा. वितरीत केल्या जाणार्‍या सर्व फाईल्सची नावे, त्यांचा आकार (क्षमता), वितरणाचे संचलन करणार्‍या मुख्य संगणकाबद्दल (Tracker) माहिती इत्यादी. टॉरेंट फाईल तयार केल्यावर ती कोणत्यातरी एक माध्यमातून प्रसिद्ध केली जाते - उदा. एखाद्या [[संकेतस्थळ | वेबसाईट(संकेतस्थळ)]]वर. टॉरेंट फाईल ठेवली जाते किंवा [[ईमेल]]मधून पाठवली जाते. प्रसिध्द केलेली टॉरेंट फाईल दुसर्‍या संगणकावर बिटटॉरेंट सॉफ्टवेअरमध्ये उघडली असता, वितरित केली जाणारी माहिती त्या संगणकावर उतरवून घेतली जाते. (म्हणजेच 'डाऊनलोड' केली जाते)
 
=कायदेविषयक=
Line १६ ⟶ १८:
 
अश्या बेकायदेशीर वितरणासाठी बर्‍याच लोकांनी बिटटॉरेंटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेल्यामुळे अनेक लोक बिटटॉरेंट म्हणजे बेकायदेशीर असे समीकरण मांडू पाहतात.मात्र, बिटटॉरेंट प्रोटॉकॉल स्वतः बेकायदेशीर नसून, त्या प्रकारे वापर करणार्‍या व्यक्तीवर अश्या कृत्याची जबाबदाही ठेवणे जास्त संयुक्तीत आहे.
 
 
=References=
<references />
 
=काही लोकप्रिय बिटटॉरेंट सॉफ्टवेअरर्स (बाह्यदुवेबाह्य दुवे)=
 
* [http://azureus.sourceforge.net/ अझ्युरस (Azureus) ]
* [http://bittorrent.com बिटटॉरेंट ]
ओळ ३०:
 
[[ar:بت تورنت]]
[[bs:BitTorrent]]
[[bg:Торент система]]
[[bs:BitTorrent]]
[[ca:BitTorrent]]
[[cs:BitTorrent]]
ओळ ३८:
[[el:BitTorrent]]
[[en:BitTorrent (protocol)]]
[[es:BitTorrent (protocolo)]]
[[eo:BitTorento]]
[[es:BitTorrent (protocolo)]]
[[fa:بیت‌تورنت]]
[[fi:BitTorrent]]
[[fr:BitTorrent (protocole)]]
[[gl:BitTorrent]]
[[heko:ביטורנט비트토렌트]]
[[hr:BitTorrent]]
[[huilo:BitTorrent]]
[[id:BitTorrent]]
[[ilo:BitTorrent]]
[[it:BitTorrent]]
[[jahe:BitTorrentביטורנט]]
[[ka:ტორენტი]]
[[ko:비트토렌트]]
[[ku:BitTorrent]]
[[lt:BitTorrent]]
[[lv:BitTorrent]]
[[filt:BitTorrent]]
[[ilohu:BitTorrent]]
[[ml:ബിറ്റ് ടോറന്റ് (പ്രോട്ടോകോൾ)]]
[[ms:BitTorrent (protokol)]]
[[nl:BitTorrent]]
[[ltja:BitTorrent]]
[[no:BitTorrent]]
[[nn:BitTorrent]]
[[no:BitTorrent]]
[[pl:BitTorrent]]
[[pt:BitTorrent]]
[[ro:BitTorrent]]
[[ru:BitTorrent]]
[[zhsq:BitTorrent (协议protokoll)]]
[[simple:BitTorrent]]
[[sk:BitTorrent]]
[[sl:BitTorrent]]
[[sqfi:BitTorrent (protokoll)]]
[[sv:Bittorrent]]
[[ta:பிட்டொரென்ட்]]
ओळ ७५:
[[uk:BitTorrent (протокол)]]
[[vi:BitTorrent]]
[[zh:BitTorrent (协议)]]
[[zh-yue:BitTorrent]]
[[zh:BitTorrent (协议)]]