"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: en:Chintoo
छो Typo fixing, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे, added orphan tag using AWB
ओळ १:
{{Orphan|date=जानेवारी २०११}}
 
{{माहितीचौकट विनोदी चित्रमालिका
| शीर्षक = चिंटू
Line १५ ⟶ १७:
| संकेतस्थळ =
}}
'''चिंटू''' ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे. काही दोन वर्ष लोकसत्ता मधे येत होता.
==कथानक==
चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय घरातील मुलाचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातिल घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटू त्याच्या वयाच्या सर्व मुलाना असणरया समस्या भेडसावतात जसेकी पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खुप आवडतात. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधुन मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणी खेळणं आवडत. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैरया तोडणे हा पण एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी पाळणे आवडते पण त्याचे आई पप्पा त्याल नेहमी विरोध करतात.
 
==पात्रे==
 
===पप्पा===
चिंटूचे बाबा (वडिल).
Line ४२ ⟶ ४३:
चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खुप त्रास होतो. जशेकी क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरिला गेलेल्या कैरया.
 
==बाह्य दुवे==
==बाह्यदुवे==
 
*[http://www.chintoo.com चिंटू ]
*[http://www.esakal.com सकाळ वृत्तपत्र]
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंटू" पासून हुडकले