"व्यक्ती आणि वल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
}}
 
'व्यक्ती आणि वल्ली' हे [[पु. ल. देशपांडे]] ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचे नाव आहे. इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु. लं. नी '[[आण्णाअण्णा वडगावकर]]' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून ई. स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आव्रुत्त्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.
 
==व्यक्ति रेखा==