महर्षी '''सुश्रुत''' हे एक प्राचीन भारतीयकाळातील शल्यभारतीय विशारदशल्यविशारद आहेतहोते. [[सुश्रुत संहिता]] या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शास्त्र्याकीयेच्याशास्त्रक्रियेच्या पद्धती आणि १२० पेक्षा जास्त शस्त्रक्रियेकरिता लागणा-यालागणार्या साहित्यांचे वर्णन केले आहे. तसेच या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.
गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे त्याच परिसरात महर्षी सुश्रुत यांनीसुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला. शल्यक्रिये मध्येशल्यक्रियेमध्ये त्यांच्या महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण योगदानामुळे महर्षी सुश्रुत हे शल्याक्रीयेचेशल्याक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.