"इ.स. १३२५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
== मृत्यू ==
संभाजीराजे व कवि कलश रायेगडास जावयास संगमेश्वरास १/२/१६८९ रोजी आले असता सेक निजाम दौड करुन येऊन उभयेतास जिवंतच धरुन नेले. वरकड लोक रायेगडास गेले. ९/२/१६८९ " येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले. ११/३/१६८९ अवरंगजेबे तुलापुरी संभजीराजे व कवि कलश यांस जिवे मारुन सिरच्छद केले(प्रथम शकावलीतील संबंधित नोंदी.)
 
(संभाजीराजे) "पकडल्या गेल्याची बातमी पादशाहाला अकलूज येथे मिळाली. ती ऐकुन त्याने अकलूजचे नाव आसदनगर म्हणून ठेवले. त्याने छावणीचा शहूआ सरदारखअनाचा मुलगा हमीदुद्दीनखान यांस मुकरबखानाकडे ताबडतोब जाऊन कैद्यास शृंखलाबध्द व हातकड्या घालुन आणण्यास सांगितले.त्या विजयी खानाने दक्षत राखल्यामुळे तो त्या प्रदेशातुन सुरक्षितपणे आला. अलमगीरच्या चांगल्या नशिबामुळे वाटेत कैद्यास सोडविण्यासाठी पाखांड्यानी एकहि हल्ला चढविला नाही.१५/२/१६८९(५ जमादिलावल) रोजी जेव्हा बादशाही छावणी आसदनगरहून बहादुरगडाला गेली तेंव्हा संभाला दरबारात आणले"(मासिरीतील तपशील)
 
काफिखान लिहितो "त्याची धींड जेव्हा परतली तेव्हा औरंगजेबाने आपला दरबार भरवला आणि कैद्यांना दरबारात आणले. त्यांना पहाताच औरंगजेब तख्तावरुन खाली उतरल. ईश्वराच्या उपकाराप्रीत्यर्थ दोन रुकांत पढल्या.
 
असे म्हणतात की. कब कलशने हे पाहिले. तो हिंदी कविता करण्यात फार निष्णात होता आणि जरी त्याची मान डोके व प्रत्येक अवयव जखडुन बांधल्यामुळे त्याला डोळे व जिभेशिवाय कोणतेहि इंद्रीय वापरता येणे शक्य नव्हते तरी त्याने जेव्हा औरंगजेब ईश्वराची प्रार्थना करित आहे हे पाहिले तेव्हा तो संभाजीकडे पाहून पुढील अर्थाच्या कांही हिंदी कविता म्हणाला:"
O Raja, at the sight of thee (Sambhajee), the King alamgir, for all his pomp and dignity, cannot keep his seat upon his throne, but has perforce descended from it to do thee honour"(kk . M. p. 786)
[[वर्ग:इ.स. १३२५]]
[[वर्ग:इ.स.ची वर्षे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१३२५" पासून हुडकले