"च्यांग्सू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने काढले: fj:Jiangsu
No edit summary
ओळ ८:
| देश = चीन
| राजधानी = [[नानचिंग]]
| क्षेत्रफळ = १,०२,६००
| लोकसंख्या = ७,७२,४५,०००
| घनता = ७३६
| वेबसाईट = http://www.jiangsu.gov.cn/
}}
'''च्यांग्सू''' (देवनागरी लेखनभेद : '''ज्यांग्सू'''; [[सोपी चिनी लिपी]]: 江苏 ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 江蘇 ; [[फीनयिनफीनयीन]]: Jiāngsū ; ) हा [[चीन]] देशाच्या पूर्व किनार्‍यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेला [[षांतोंग]], पश्चिमेला [[आंह्वी]], दक्षिणेस [[च-च्यांग]] व [[षांघाय]] या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस [[पिवळा समुद्र]] पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून [[यांगत्झे नदी]] वाहते. [[षांघाय]], [[पैचिंग]], [[थ्यांचिन]] या प्रांततुल्य नगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. [[नानचिंग]] येथे च्यांग्सूची राजधानी आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Jiangsu|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.jiangsu.gov.cn/|{{लेखनाव}} शासनाचे संकेतस्थळ|चिनी व इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.tastejiangsu.com/|{{लेखनाव}} पर्यटन विभागाचे संकेतस्थळ|चिनी, इंग्लिश व स्पॅनिश}}