"जयपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २५:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''जयपूर''' हे [[राजस्थान|राजस्थानची]] राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना [[इ.स. १७२८]] मध्ये [[महाराजा जयसिंह द्वितीय]] यांनी केली. येथील लोकसंख्या [[इ.स. २००३]] मध्ये जवळजवळ २७ लाख होती.
 
जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहेै आहे.
 
[[चित्र:HawaMahalJeypore.jpg|thumb|left|जयपूरमधील [[हवामहाल]]]]
जयपुरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. [[एकोणविसावे शतक|एकोणविसाव्या शतकात]] जयपूर शहराचा विस्तार सुरु झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकामधातूकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत.
 
जयपूर सिटी पॅलेस ,जंतर मंतर, हवामहल, अंबर महाल, मुबारक महल, जलमहल, इ प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्वात सुंदर शहरांत एक आहे. भारतातील पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात (जयपूर-[[आग्रा]]-[[दिल्ली]]) जयपूर शहर मोडते. जयपूर हे शहर महाराजा सवाई जयसिंह २ यांनी स्थापन केले. त्यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी [[अंबर, राजस्थान|अंबर]] होती. अंबर जयपूरपासून जी आजच्या जयपुर पासून ११ किमीवर आहे.
'''जयपूर''' हे [[राजस्थान|राजस्थानची]] राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना [[इ.स. १७२८]] मध्ये [[महाराजा जयसिंह द्वितीय]] यांनी केली. येथील लोकसंख्या [[इ.स. २००३]] मध्ये जवळजवळ २७ लाख होती.
 
जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहेै
 
जयपुरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. [[एकोणविसावे शतक|एकोणविसाव्या शतकात]] जयपूर शहराचा विस्तार सुरु झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत.
[[चित्र:HawaMahalJeypore.jpg|thumb|left|जयपूरमधील [[हवामहाल]]]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.uniraj.net राजस्थान विद्यापीठाचे संकेतस्थळ]
ओळ ४१:
[[वर्ग:राजस्थान]]
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
 
जयपुर् मध्ये खुप काही पाहन्यासारखे आहे,जसे सिटी पऐलेस ,जन्तर मन्तर ,हवामहल,अम्बर महाल,मुबारक महल,जलमहल.जयपुर हे भारतातील स्थापत्य केले गेलेले सर्वात सुन्दर शहर आहे.भारतातील पर्यटनातील 'सुवर्न त्रिकोन,या भागामधे (जयपुर -आग्रा-दील्ली) येतो.जयपुर ची गणना जगातील सुन्दर शहरात होते.जयपुर हे जगातील सर्वात वेगाने वाढनारे शहरान्मध्ये गणले जाते.जयपुर हे शहर महाराजा सवाई जयसिंह २ यांनी स्थापन केले आहे .त्यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी 'अम्बर' होती जी आजच्या जयपुर पासून ११ किलोमीटर लाम्ब होती.
 
[[af:Jaipur]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जयपूर" पासून हुडकले