"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
भारतीय संदर्भाने '''प्रणय''' या शब्दाच्या विवीध अर्थछटा भिन्न भीन्न अर्थ प्रकट करतात.[[मैत्री]],[[आकर्षण]], [[शृगांर]], [[प्रिती]], [[सहवास]], [[संवाद]], [[स्पर्श]] किंवा निखळ [[प्रणयचेष्टा]] या पैकी एक किंवा अधीक गोष्टींच्या आस्वादातून प्रणय अभिव्यक्त होतो काही वेळा प्रणय हेतूपूर्वक तर काही वेळा आधी नठरवताही घडून जातो.काही वेळा तो निव्वळ एक भावना , एखादी प्रणय कल्पना तर काही वेळा भक्तीरसानेही अभिव्यक्त होतो.
 
प्रणायाच्या योगाने मिळणार्‍या आनंदाची अनुभूतीत प्रणयाच्या उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य, अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्र्णता या गुणांनी युक्त आहे. 'प्रणय` शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व` त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे.
 
प्रणय-भावाच्या बिंबातील 'काम` हा एक किरण आहे, एवढेच. कामुकता ही संपूर्ण प्रणयबिंबाची व्यािप्त् करीत नाही. किंबहुना कामुकतेशिवायदेखील प्रणय असू शकतो.
 
 
==व्यूत्पत्ती आणि अर्थ छटा ==
Line १९ ⟶ १८:
 
ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचाही निषेध करण्याची तसेच, प्रणायाची वर्णने प्राचिन साहीत्यात आढळतात.श्रीकृष्ण राधेचा प्रणयातील निर्मळपणा समाज आणि धर्माने मान्य होता.[[गाथा सप्तशती]] च्या लोकसाहित्य गाथातून महाराष्ट्रीय जिवनातील प्रणयाची वर्णने आढळतात.आदी शंकराचार्यांनी वादविवादात प्रणयासंदर्भातील भारतीय सनातन धर्मिय भूमिकेची मांडणी केली. मध्ययूगीन काळात भक्तीरसाकरिता प्रणयाची उदाहरणे संतवचनांनमध्ये आढळतात.
 
 
 
पण प्रत्यक्ष भारतीय जिवनपद्धतीत प्रणय धार्मिक,सामाजिक आणि कुटुंबव्यवस्थेने घालून दिलेल्या परिघातच अभिप्रेत असे.त्याचा एक परिणाम सहसा प्रणयाची अभिव्यक्ती अप्रत्यक्ष थोरामोठ्यांच्या नकळत, हळूवार आणि संवेदनशीलता जपत झाल्याचे आढळून येते.
Line ३१ ⟶ २८:
 
१९६०च्या दशकानंतर पाश्चात्य विचारसरणीचा हळूहळू परिणाम समाजजीवनावर होऊन अधिक मोकळेपणा येत असल्याचे आढळून येते.तर स्वतःस [[संस्कृती रक्षक]] म्हणवणार्‍यांकडून [[पाश्चिमात्यिकरण|पाश्चिमात्यिकरणाच्या]] विरोधाच्या निमित्ताने [[व्हॅलेन्टाईन्स डे]] विरोधही होतो,त्या एवजी [[वसंत पंचमी]]स प्रणयदिन म्हणून साजरा करावा असे त्यांचे आवाहन असते .दुसरीकडे दिग्दर्षक [[अमोल पालेकर]] आणि [[वंदना खरे]],...,... नी मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रणय विषय अधिक मुक्तपणे हाताळण्यास आरंभ केला असे आढळते.
 
 
 
===आदर्श प्रणय कसा असावा===
Line ७४ ⟶ ६९:
 
==वैवाहीक जीवन आणि प्रणय==
वैवाहीक जिवनात [[प्रणय]],[[कामजीवन]] आणि [[सृजन|सृजनाचे]] अनन्य साधारण महत्व आहे.
 
===कामजीवन आणि प्रणय===
Line ९२ ⟶ ८७:
* [[लैंगिक शिक्षण]]
{{विस्तार}}
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:लैंगिकता]]
[[वर्ग:लैंगिक शिक्षण]]
 
==संदर्भ==
<references/>
==बाह्य दुवे==
==बाह्यदुवे==
 
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:लैंगिकता]]
[[वर्ग:लैंगिक शिक्षण]]
 
[[en:Romance (love)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले