"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
छो (clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB)
भात शिजतानाचे आधणाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात. शिजलेला भात विविध स्वरुपात खाल्ला जातो. साधा भात हा [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. बरोबर खाल्ला जातो. [[खिचडी]], [[चित्रान्न]], [[नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी]] हे भाताचे प्रकार आहेत.
 
== बाह्य दुवे ==
 
== बाह्यदुवे ==
*[http://www.marathimati.com/recipes/rice-recipes.asp भाताचे प्रकार] [[मराठीमाती]]