"पाव (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mrj:Киндӹ
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
ओळ २:
हा लेख पाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे. (खाद्य पदार्थ या दृष्टीने या [[नाम|नामातील]] '''व'''चा उच्चार दंतोष्ठ्य म्हणजे वरचे दात खालच्या ओठांना टेकवून होतो. पाव हा शब्द [[क्रियापद]] या अर्थाने देखिल येतो या पाव क्रियापद शब्दातील '''व''' उच्चार [[स्वर]] सदृश्य असून वस्तूतः तो व्यंजनिय '''व''' नाही, तसेच दातांचा ओठास स्पर्शही होत नाही या दृष्टीने हा उच्चार मराठीतील वर्णचिन्ह नसलेला वेगळा [[स्वर|स्वरच]] असल्याचे काही व्याकरणकार मानतात (संदर्भ मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर).
 
[[पाव - क्रियापद]] आणि [['''पाव (खाद्यपदार्थ)]]''' हे दोन्ही लेख वेगळे न ठेवता एकच ठेवावेत असे काही संपादकांचे मत आहे व त्याबद्दल वाद आहे. आपले मत कृपया चर्चा पानावर नोंदवा. ‎
 
 
पाव हा [[पीठ]] भिजवून त्याची [[कणिक]] मळून त्या कणकेच्या उंड्याला भाजून बनवलेला एक खाद्यप्रकार आहे. पाव फुगण्यासाठी यीस्ट वापरले जाते. हा खाद्यप्रकार जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये आढळून येतो. [[चित्र:Various grains.jpg|thumb|right|पाव]]
Line १० ⟶ ९:
 
== पावाचा इतिहास ==
 
 
== रासायनीक प्रक्रिया ==
 
== विविध देशातीला पावाचे प्रकार व नावे ==
* उत्तर भारतीय [[हिंदी]] भाषेत - पराठा, रोटी, [[चपाती]]
Line २१ ⟶ १७:
* [[फ्रांस]] -
 
== बाह्य दुवे ==
== बाह्यदुवे ==
* [http://www.theartisan.net/MainCommFrm.htm The Artisian on bread baking]
* [http://www.bakeryinfo.co.uk/news/categoryfront.php/id/19/BAKING_HISTORY.html More About the History Of Bread]