"अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: als, br, ca, de, en, es, fr, it, ja, ko, ml, ms, nl, pl, pt, ro, ru, sr, ta, te, uk, zh
छो correction as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ १:
[[Image:Qsicon_exzellent_3Qsicon exzellent 3.png‎]] [[Media:Hi-main-vowels.ogg|अ]]
 
([[IPA]]{{IPA|/ə/}}or{{IPA|/ä/}}) </br>
 
मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण .पहिला [[मूळाक्षर#स्वर|स्वर]].मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.<ref>सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे </ref><ref>"मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर</ref>. संत ज्ञानेश्वर 'अ'काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात.'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.
 
 
==उच्चार==
::[[उच्चारस्थान]] :[[ कंठ]].
 
*'अ' या [[मूळाक्षर#स्वर|स्वरास]] एकच वर्ण चिन्ह असले तरी एक पेक्षा अधिक उच्चार होतात.
 
**"गवत" या शब्दात ''''ग'''' मध्ये 'अ' चा पूर्णोच्चार होतो.
**''''व'''' मध्ये 'अ' चा लांबट उच्चार होतो;
** ''''त'''' मध्ये 'अ' चा अपूर्णोच्चार, तोकडा म्हणजे निभृत स्वरुपाचा होतो.
**"सहल","सफल","चपल" हे शब्द सुद्धा अशाच पद्धतीचा आहे.
Line ३५ ⟶ ३४:
 
::हा मुलगा ''''ढ'''' आहे.
 
 
*'अ'कारान्ता पूर्वीचे स्वर मराठीत दीर्घोच्चार होतो.
Line ५७ ⟶ ५५:
==अर्थ==
* 'अ' शालेय गट/तुकडी/वर्ग निदर्शक
 
*वर्णमाला वापरून केलेल्या क्रम निदर्शनातील प्रथम क्रमांक
 
*वर्णमाला वापरून केलेल्या क्रमवार दर्जा निदर्शनातील प्रथम क्रमांक दर्जा /गुणवत्ता.
 
 
 
==='''अ''' ने चालू होणारे शब्द===
Line ९४ ⟶ ९०:
}
 
==हेसुद्धा पाहा==
==हे सुद्धा पहा==
 
*[[Special:Allpages/अ|'''अ''' पासुन सुरू होणारे विकिपीडिया लेख]]
*[[मूळाक्षर#स्वर|स्वर]]
*[[मूळाक्षर#स्वरसंधी|स्वरसंधी]]
*[[:en:List of vowels|List of vowels]]
*[[:en:Laryngeal_theoryLaryngeal theory|Laryngeal_theory]]
*[[आ]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अ" पासून हुडकले