"गोकाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३१४ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: it:Gokak)
छोNo edit summary
[[चित्र:Gokak Falls.jpg|thumb|right|250px|गोकाक धबधबा]]
{{विस्तार}}
'''गोकाक''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಗೋಕಾಕ ;) हे [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातल्या [[बेळगाव जिल्हा|बेळगाव जिल्ह्यातील]] गाव व [[गोकाक तालुका|गोकाक तालुक्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. [[घटप्रभा नदी|घटप्रभा]] व [[मार्कंडेय नदी|मार्कंडेय]] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक [[बेळगाव|बेळगावापासून]] ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर [[गोकाक धबधबा]] आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Gokak|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.gokakcity.gov.in/|गोकाक नगरशासनाचे अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:कर्नाटकामधील गावे]]
[[वर्ग:बेळगांव जिल्हा]]
 
[[bn:গোকাক]]
२३,४६०

संपादने