"हखामनी साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "हखामनी राजघराणे" हे पान "हखामनी साम्राज्य" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Standard of Cyrus the Great (Achaemenid Empire).svg|thumb|right|200px|[[महान कुरुश|महान कुरुशाच्या]] काळापासून [[हखामनी साम्राज्य|हखामनी साम्राज्याचे]] प्रतीक बनलेला पंख पसरलेला सोनेरी गरुड]]
'''{{PAGENAME}}''' '''अजमीढ़'''([[फारसी भाषा|फारसी]]: هخامنشیان, हखामनिशिय) हे पुरातन [[इराण]] किंवा [[पर्शिया]]तील एक प्रबळ राजघराणे होते. ([[इ.स.पू. ५५९]] ते [[इ.स.पू. ३३०]]) पर्यंत या घराण्याची पर्शियावर सत्ता होती. [[अलेक्झांडर द ग्रेट]] याने [[दरायस तिसरा]] या पर्शियाच्या सम्राटाच्या केलेल्या पराभवानंतर या घराण्याची राजवट संपुष्टात आली.
'''हखामनी साम्राज्य''' ([[फारसी भाषा|फारसी]]: هخامنشیان, हखामनिशिए) हे प्राचीन [[इराण|इराणातून]] अर्थात पर्शियातून उभे राहिलेले व पुढे [[उत्तर आफ्रिका]], [[भूमध्य सागर|भूमध्य सागरी]] प्रदेश, [[तुर्कस्तान|तुर्कस्तानापासून]] पूर्वेकडे [[पंजाब (प्रदेश)|पंजाबापर्यंत]] पसरलेले मोठे साम्राज्य होते. सुमारे [[इ.स.पू. ५५०]] ते [[इ.स.पू. ३३०]] या कालखंडात हे साम्राज्य अस्तित्वात होते. [[महान कुरुश|महान कुरुशाने]] हे साम्राज्य उभारले. [[तिसरा दारियुश]] या हखामनी सम्राटाला [[मॅसिडोनिया]]चा सम्राट [[महान सिकंदर]] याने हरवल्यानंतर हखामनी साम्राज्य भंगले.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Achaemenid Empire|हखामनी साम्राज्य}}
* {{संकेतस्थळ|http://www.livius.org/aa-ac/achaemenians/achaemenians.html|लिव्हियस.ऑर्ग - हखामनी साम्राज्य|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.iranchamber.com/history/achaemenids/achaemenids.php|इराण चेंबर सोसायटी - हखामनी साम्राज्य|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:इराणी राजवंश]]